पाळण्यातील बाळापासून ते ९० वर्षांच्या म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांची माफी मागतो – आरोग्यमंत्री तानाजी सावंत

Maharashtra News:“ज्या समाजाने मला मानपान दिला, त्यांची एकदा काय एक लाख वेळा माफी मागेन. मराठा समाजातील पाळण्यातील बाळापासून ते ९० वर्षांच्या म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येकाची माफी मागत आहे”, अशा शब्दांत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अखेर मराठा समाजाची बिनशर्त आणि सपशेल माफी मागितली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे मंत्री सावंत वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्याविरूद्ध राज्यभर मराठा … Read more