Health Tips : सकाळच्या नाश्त्यातून आजच काढून टाका ‘हे’ पदार्थ, वाढतो कॅन्सरचा धोका !
Health Tips : कर्करोग हा एक गंभीर आणि धोकादायक आजार आहे. या आजाराच्या सुरुवातीला तुम्हाला कळाले नाही तर त्यावर उपचार करणे कठीण होऊन बसते. या आजारांमुळे होणाऱ्या प्रत्येक 6 पैकी एक मृत्यू हा कर्करोगामुळे होतो, WHO च्या मते, कर्करोगामुळे दरवर्षी सुमारे 10 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. कॅन्सर होण्यामागे अनेक कारणे आहेत, परंतु यापैकी बहुतांश कारणांसाठी … Read more