अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा बोगस प्रमाणपत्राचा पर्दाफाश, तक्रारदाराने आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर अधिकाऱ्याने दोघांचे प्रमाणपत्र केले रद्द!

अहिल्यानगर- जिल्ह्यातील आरोग्य विभागात हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांच्या बोगस प्रमाणपत्रांचा गंभीर प्रकार समोर आलाय. सांगली आणि सातारा जिल्हा परिषदांमध्ये आरोग्य सेवक पदासाठी निवड झालेल्या काही उमेदवारांनी बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याचं उघड झालंय. याप्रकरणी अहिल्यानगरच्या जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी सांगली जिल्हा परिषदेत निवड झालेल्या दोन उमेदवारांची प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. या घटनेने प्रशासनाच्या पडताळणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं … Read more