पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयाची मानवाधिकार आयोगाकडून अचानक तपासणी, तक्रारीनंतर खडबडून जागे झाले अधिकारी!

Ahilyanagar News: पाथर्डी- पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा आणि कार्यक्षमतेच्या अभावाच्या तक्रारींची दखल घेत राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष ए. एम. ब्रदर यांनी मंगळवारी (२२ एप्रिल २०२५) अचानक पाहणी केली. सामाजिक कार्यकर्ते अनिल हरेर आणि शहानवाज शेख यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. रुग्णालय प्रशासनात खळबळ या पाहणीदरम्यान अध्यक्षांनी रुग्णालयातील सर्व विभागांचे … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात २५ धर्मादाय रुग्णालये, रुग्णांवर केले जातात मोफत उपचार, जाणून घ्या सविस्तर माहिती

Ahilyanagar News: अहिल्यानगर – आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि गरजू रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात २५ धर्मादाय रुग्णालये कार्यरत आहेत. या रुग्णालयांमुळे गरीब आणि दुर्बल कुटुंबांना उपचारासाठी आर्थिक ओझे सहन करावे लागत नाही, तसेच त्यांना वेळेवर आणि मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळतात. धर्मादाय आयुक्तालयांतर्गत नोंदणीकृत या २५ रुग्णालयांद्वारे आर्थिकदृष्ट्या मागास रुग्णांना विनामूल्य किंवा … Read more