अहिल्यानगर जिल्हा रूग्णालयातील खाटा आर्मी जवान आणि कुटुंबियांसाठी राहणार राखीव, आर्मी मेडिकलचा प्रस्ताव
Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहरात भारतीय लष्कराच्या प्रमुख प्रशिक्षण केंद्रांमुळे सैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि माजी सैनिकांची मोठी संख्या आहे. या सर्वांना आर्मी मेडिकल कोअरमार्फत आरोग्य सुविधा पुरवल्या जातात. मात्र, पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर निर्माण झालेल्या तणावामुळे भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आर्मी मेडिकल कोअरने खबरदारी म्हणून अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाकडे विशेष आरोग्य सुविधांची मागणी केली आहे. यामध्ये … Read more