Heart Attack Care : हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे दिसताच ह्या गोष्टी करा ! रुग्णाचा जीव वाचेल…
Heart Attack Care : आपण बऱ्याचदा ऐकतो की एखाद्याच्या छातीत दुखत होते आणि पुढच्या काही तासातच त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटकादेखील आला. काही दुर्दैवी प्रकरणांमध्ये छातीत दुखणे सुरू होताच, अवघ्या काही मिनिटांतच मृत्यू ओढावतो. यापैकी बहुतेक रुग्णांमध्ये ‘गोल्डन अवर’ मिळतात आणि त्यामुळे त्यांचा जीव वाचवणे शक्य होते. अचानक छातीत तीव्र वेदना व्हायला सुरू झाल्या आणि हृदयविकाराच्या … Read more