Health Tips Marathi : मूक हृदयविकाराचा झटका म्हणजे काय? तो येण्याआधी शरीरात कसे वाटते? जाणून घ्या

Health Tips Marathi : हृदयविकाराचे (Heart disease) प्रमाण हल्ली फारच वाढले आहे. तरुण वर्ग देखील हृदयविकाराच्या रोगाचे बळी पडत आहेत. चुकीची जीवनशाली आणि चुकीचा आहार याचा परिणाम शरीरावर होत आहे. त्यामुळे हृदयविकाराने मृत्यू (Heart attack death) पावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तुम्ही चित्रपटांमध्ये अनेकांना हृदयविकाराचा झटका आलेला पाहिला असेल, ज्यामध्ये अभिनेता छाती घट्ट ठेवतो आणि अतीव … Read more