Heart Attack Misconceptions : तुम्हीही हृदयाशी निगडित या 5 चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवत नाही ना? वेळीच सावध व्हा नाहीतर जाऊ शकतो जीव
Heart Attack Misconceptions : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात हृदयविकाराचा झटका ही एक सामान्य समस्या बनली आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे आता केवळ वृद्ध किंवा आजारीच नाही तर तरुणांचाही मृत्यू होत आहे. हृदयविकाराची अनेक कारणे आहेत. यामध्ये दररोज खाण्यात येणाऱ्या काही गोष्टीमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. परंतु, अनेकजण हृदयविकाराशी निगडित चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवतात. जर तुम्हीही असा विश्वास ठेवत असाल … Read more