Heart attack: उच्च रक्तदाबाचा परिणाम हृदयावर होतो का? जाणून घ्या
Heart attack : रक्तदाब (Blood pressure) नियंत्रणात (Control) असणे खूप गरजेचे आहे. कारण रक्तदाब अनियंत्रित असणे म्हणजे खूप आजारांना (Illness) आमंत्रण आहे. बऱ्याच रुग्णांमध्ये उपचार घेऊनही रक्तदाब नियंत्रणाबाहेर राहतो. उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांमध्ये हृदयाचे आजार (Heart disease) हे मृत्यूचे मुख्य कारण आहे. अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयाचा आकार मोठा होऊ शकतो. परिणामी त्याची आकुंचन-प्रसरण पावण्याची क्षमता … Read more