Health Tips Marathi : सावधान ! उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी उसाचा रस पिणे बनेल मृत्यूचे कारण..
Health Tips Marathi : सध्या उन्हाळ्याचे दिवस (Summer Days) चालू आहेत, यंदाच्या वर्षी उन्हाळा हा प्रचंड त्रासदायक ठरत आहे. अशा वेळी शरीरातील उष्माघात (Heat stroke) टाळण्यासाठी तुम्ही थंड पदार्थ (Cold foods) खात असाल. मात्र जास्त प्रमाणात उन्हाळ्यात लोक उसाच्या रसाला (sugarcane juice) अधिक पसंती देतात. उसाचा रस आरोग्यासाठी खूप चांगला असतो, पण योग्य पद्धतीने सेवन … Read more