Heater In Car : सावधान!! हिवाळ्यात कारमधील एसी वापरताना करू नका ‘ही’ चूक, धोक्यात येईल तुमचा जीव
Heater In Car : देशात थंडीने चाहूल दिली आहे. अनेकजण आपल्या चारचाकी गाडीने (Car) प्रवास करत असतात. त्यामुळे या थंडीच्या दिवसात गरम होण्यासाठी ते गाडीमधील एसीचा वापर करतात. परंतु, अनेकजण एसी (AC) वापरत असताना काही चुका (Mistakes) करतात. जर तुम्हीही ही चूक करत असाल तर तुमचा जीव धोक्यात येईल. गरम हवा आत राहून नुकसान करते … Read more