अहिल्यानगरकरांनो कडक उन्हात सिग्नलवर दीड ते दोन मिनीटे थांबताय, तर तुमच्या मेंदू आणि हृदयाला होऊ शकतो धोका
Ahilyanagar News: अहिल्यानगर- अहिल्यानगरात सध्या तापमानाचा पारा ४० अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे, ज्यामुळे दुपारी १२ ते साडेतीन या वेळेत दुचाकीवर प्रवास करणे जोखमीचे ठरत आहे. शहरातील प्रेमदान चौक आणि पोलिस अधीक्षक चौक येथील सिग्नलवर वाहनचालकांना दीड ते दोन मिनिटे थांबावे लागते. एवढा वेळ तीव्र उन्हात उभे राहणे आरोग्यासाठी हानिकारक आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. … Read more