समुद्र किनारी १३ हजार स्क्वेअर फुट जागा, ग्रंथालय, इन्फिनिटी पूलसह अनेक भव्य दिव्य वास्तू असणाऱ्या रतन टाटांच्या हलेकई बंगल्यात राहायला येणार ‘ही’ व्यक्ती
रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीच्या वाटपाची आणि त्यांच्या इच्छापत्राची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. विशेषतः मुंबईतील कुलाबा येथील समुद्रकिनारी वसलेल्या त्यांच्या आलिशान ‘हलेकई’ बंगल्याबाबत सध्या सर्वत्र उत्सुकता आहे. रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आणि टाटा ट्रस्टचे चेअरमन नोएल टाटा या बंगल्यात राहण्यासाठी येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नोएल टाटा राहायला … Read more