शिर्डी विमानतळाचे होणार विस्तारीकरण: कुंभमेळ्यासाठी दोन हेलिपॅड, आठ वाहनतळांना मुख्यमंत्र्यांची मान्यता
Ahilyanagar News: शिर्डी- नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरण आणि अद्ययावतीकरणाला गती देण्यात येत आहे. या पार्श्वभaमहाराष्ट्रातील शिर्डी विमानतळावर दोन हेलिपॅड आणि आठ वाहनतळ उभारण्यास तसेच टर्मिनलच्या आधुनिकीकरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या ९१ व्या बैठकीत मान्यता दिली. ही बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. … Read more