E Shram Card : ई-श्रम कार्डधारकांची चिंता मिटली, आता घ्या मोठमोठे फायदे
E Shram Card : भारत सरकारने (Government of India) कामगारांसाठी ई-श्रम कार्ड ही योजना राबवली असून कालांतराने या योजनेचा फायदा सर्व कार्ड धारकांना होणार आहे. तसेच सध्या सरकार ई-श्रम कार्डधारकांसाठी (cardholders) आर्थिक मदतीचा बॉक्स (Help box) उघडत आहे, ज्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड आनंद व्यक्त होत आहे. त्यामुळे तुमच्याकडे ई-श्रम कार्ड असेल तर काळजी करू नका. या … Read more