Good News : मोठी घोषणा..! आता लग्नात मोफत मिळणार 100 किलो तांदूळ आणि 10 किलो डाळ ; जाणून घ्या डिटेल्स
Good News : आदिवासींना (tribals) दिलासा देण्यासाठी नवीन योजना (new scheme) जाहीर करण्यात आली आहे. आदिवासी समाजातील कुटुंबांना 100 किलो तांदूळ (rice) आणि 10 किलो डाळ (pulses) लग्न (marriage) आणि श्राद्धासाठी (shraddha) मोफत मिळणार आहे. जेणेकरून आदिवासींना सामूहिक मेजवानीसाठी कर्ज घ्यावे लागणार नाही. याशिवाय सावकारांकडून घेतलेले कर्जही (loan) परत करावे लागणार नाही. झारखंडच्या (Jharkhand) हेमंत … Read more