Hepatitis: यकृताचा आजार कसा होतो? जाणून घ्या हिपॅटायटीसचे उपचार आणि प्रतिबंध कसे करावे
Hepatitis: निरोगी शरीरासाठी निरोगी यकृत (liver) आवश्यक आहे. पचनसंस्थेसाठी (digestive system) यकृत हा शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. हे शरीरातील बहुतेक रासायनिक पातळी नियंत्रित करते तसेच पित्त तयार करते. याशिवाय शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्याचे कामही यकृत करते. अशा स्थितीत यकृताची कोणतीही समस्या संपूर्ण शरीरावर परिणाम करू शकते. यकृताच्या समस्येमुळे अनेक आजार होतात. यामध्ये हिपॅटायटीस (Hepatitis) … Read more