Hero Maestro Xoom : स्कुटरप्रेमींसाठी आनंदाची बातमी! भारतात या दिवशी लॉन्च होणार हिरोची शानदार स्कुटर

Hero Maestro Xoom : भारतीय बाजारात दररोज कितीतरी स्कुटर्स लॉन्च होत असतात. अशातच आता स्कुटरप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता भारतीय बाजारात हिरोची Maestro Xoom ही नवीन स्कुटर लॉन्च होत आहे. इतर स्कुटर्सप्रमाणे कंपनीच्या या स्कुटरमध्येही शानदार फीचर्स असणार आहेत. Hero Maestro Xoom असे या स्कुटरचे नाव आहे. ही स्कुटर भारतीय बाजारात उद्या म्हणजे ३० … Read more