Hero MotoCorp ने ग्राहकांना दिला मोठा धक्का ! 1 डिसेंबरपासून ‘इतके’ महाग होणार बाईक-स्कूटर

Hero MotoCorp Hike Prices: देशातील सर्वात मोठी आणि मागच्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर राज्य करणारी कंपनी Hero MotoCorp ने आता आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार Hero MotoCorp ने आता आपल्या बाईक आणि स्कूटरच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार Hero MotoCorp येत्या 1 डिसेंबर 2022 पासून नवीन दर … Read more