Electric Scooter : फक्त 10 हजार रुपयांमध्ये घरी आणा Hero NYX E5 शानदार इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या फीचर्स
Electric Scooter : देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी Hero ने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च केल्या आहेत. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरला भारतीय ऑटो क्षेत्रात चांगली पसंती मिळत आहे. आता तुम्हीही स्वस्तात इलेक्ट्रिक स्कूटरचे मालक बनू शकता. काही दिवसांपूर्वी भारतीय वाहन बाजारात हिरो कंपनीने त्यांची NYX E5 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. तुम्हालाही ही दमदार इलेक्ट्रिक … Read more