Hero Passion Plus : ३ वर्षानंतर मोठ्या बदलांसह हिरोने पुन्हा लॉन्च केली स्वस्तातील बाईक, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Hero Passion Plus : Hero MotoCorp ही एक देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक दुचाकी भारतीय बाजारपेठेत अधिक लोकप्रिय आहेत. तसेच कंपनीकडून दिवसेंदिवस अनेक नवनवीन दुचाकी लॉन्च केल्या जात आहेत. हिरो कंपनीच्या दुचाकींना बाजारपेठेत अधिक मागणी आहे. तसेच हिरो कंपनीच्या दुचाकींचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. कंपनीकडून दुचाकीमध्ये अनेक नवनवीन फीचर्स … Read more