Hero Bike : होंडाचे टेन्शन वाढवणार हिरोची ‘ही’ शानदार मायलेज असणारी बाईक, यापूर्वी कंपनीने केली होती बंद; जाणून घ्या किंमत
Hero Bike : जर तुम्ही नवीन बाईक खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता मार्केटमध्ये लवकरच एक शानदार मायलेज असणारी बाईक लाँच होणार आहे. होंडाचे टेन्शन वाढवण्यासाठी आता हिरोची हिरो पॅशन प्लस बाईक लाँच होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीने यापूर्वी ही बाईक बंद केली होती. कंपनी आपली आगामी बाईक लाँच … Read more