Hero Pleasure + : 100 cc चे शक्तिशाली इंजिन आणि स्टायलिश लूकसह लाँच झाली हिरोची स्कूटर, किंमत आहे…

Hero Pleasure + : प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी हिरोने आपली आणखी नवीन स्कूटर लाँच केली आहे. हिरोची आगामी स्कुटर ती TVS Scooty Zest 110, Honda Activa 6G तसेच TVS Jupiter 110 ला टक्कर देईल. कंपनीकडून या स्कुटरमध्ये नवीन स्टायलिश लूक देण्यात येणार आहे. तसेच यात 100 cc चे पॉवरफुल इंजिन दिले जाणार आहे. शक्तिशाली इंजिन … Read more