Hero Pleasure + : 100 cc चे शक्तिशाली इंजिन आणि स्टायलिश लूकसह लाँच झाली हिरोची स्कूटर, किंमत आहे…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hero Pleasure + : प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी हिरोने आपली आणखी नवीन स्कूटर लाँच केली आहे. हिरोची आगामी स्कुटर ती TVS Scooty Zest 110, Honda Activa 6G तसेच TVS Jupiter 110 ला टक्कर देईल.

कंपनीकडून या स्कुटरमध्ये नवीन स्टायलिश लूक देण्यात येणार आहे. तसेच यात 100 cc चे पॉवरफुल इंजिन दिले जाणार आहे. शक्तिशाली इंजिन आणि स्टायलिश लूक असणारी स्कुटर तुम्ही 69,624 हजार रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करू शकता.

तीन प्रकार आणि आठ रंग पर्यायांसह खरेदी करता येईल

The Pleasure+ चे कर्ब वजन 104 kg इतके असून जे रस्त्यावर हाताळणे सोपे करते. कंपनीने यामध्ये 4.8 लीटरची इंधन टाकी असून हे तीन प्रकार आणि आठ रंगांच्या पर्यायांसह बाजारात खरेदी करता येईल. या बीएस6 इंजिनमध्ये सर्व नियमांचे पालन केले आहे.

जाणून घ्या किंमत

कंपनीची ही स्कूटर 69,624 हजार रुपयांच्या एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध होणार असून तिचा टॉप व्हेरिएंट 73,081 हजार रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये येतो. ही स्कूटर 110.9cc इंजिनद्वारे समर्थित असून हे शक्तिशाली इंजिन 8 bhp पॉवर निर्माण करते तर इंजिन 8.7 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

ड्रम ब्रेक

कंपनीकडून सुरक्षिततेसाठी यात दोन्ही चाकांवर ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. जे त्याला रस्त्यावर उत्कृष्ट पकड देत असून प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून यात एकत्रित ब्रेकिंग सिस्टीम दिली आहे. जे ब्रेक लावत असताना दोन्ही चाकांवर नियंत्रण ठेवते. तर अपघात झाला तर राईडरला सावरण्यासाठी जास्त वेळ देते.

बोल्ड हेडलॅम्प

यात ग्राहकांना अतिशय ठळक हेडलॅम्प आणि एप्रॉन-माउंट केलेले टर्न इंडिकेटर मिळत असून त्याचा टेल लॅम्प एलईडी सेटअपसह येईल. याला इंस्ट्रुमेंटेशनमध्ये मूलभूत पूर्णपणे अॅनालॉग युनिट मिळतात. तर स्मार्टफोन पेअरिंगसाठी एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळत आहे. त्यात सीटखाली ठेवण्याची जागा, दोन सामानाचे हुक दिले आहेत. ही स्कूटर लाँच झाल्यानंतर बाजारातील TVS Scooty Zest 110, Honda Activa 6G आणि TVS Jupiter 110. शी स्पर्धा करेल.