Hero Splendor Plus EV : मस्तच! स्मार्टफोनच्या किमतीत हिरो स्प्लेंडर बाईक बनवा इलेक्ट्रिक, सिंगल चार्जमध्ये धावेल १५१ किमी
Hero Splendor Plus EV : देशात सध्या अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने निर्मिती करण्याकडे भर देत आहेत. तसेच अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने भारतीय बाजारपेठेत दाखल केली आहेत. त्यामुळे ग्राहकांना इंधनावरील पैशांचा भार कमी झाला आहे. भारतीय ऑटो मार्केटमध्ये हिरो कंपनीची स्प्लेंडर बाईक सर्वाधिक लोकप्रिय आहे. तसेच दरवर्षीं सर्वाधिक खप होणारी बाईक देखील हिरोची स्प्लेंडर बाईक आहे. … Read more