Hero Splendor Plus vs Honda Shine : हिरो स्प्लेंडर की होंडा शाईन यापैकी कोणती आहे तुमच्यासाठी बेस्ट, जाणून घ्या सर्व फीचर्स आणि मायलेज

Hero Splendor Plus vs Honda Shine : नवीन बाईक खरेदी करत असताना अनेकदा ग्राहक कोणत्या कंपनीची बाईक खरेदी करायची यावरून गोंधळून गेलेला असतो. तसेच बाईक खरेदी करताना अनेकांना त्या बाईकच्या फीचर्सबद्दल माहिती नसते. भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या बाईक लॉन्च झाल्या आहेत. त्यामुळे नवीन बाईक खरेदी करताना ग्राहक गोंधळात पडतो. ग्राहकांना बेस्ट मायलेज देणारी बाईक … Read more