Hero Splendor Plus Xtec : अवघ्या 10 हजारात घरी आणा हिरोची सर्वात शक्तिशाली बाईक, कुठे मिळत आहे संधी? पहा
Hero Splendor Plus Xtec : अनेक वर्षांपासून हिरो भारतीय बाजार आणि भारतीय ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. कंपनी सतत आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स असणाऱ्या बाइक्स सादर करत असते. मोठ्या प्रमाणावर कंपनीच्या बाइक्सना मागणी आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने Hero Splendor Plus Xtec लाँच केली होती. या बाईकमध्ये कंपनीने शानदार मायलेज दिले आहे. या बाइकची एक्स-शोरूम किंमत … Read more