Electric Scooters : शानदार फीचर्स आणि 212 किमी रेंज! कमी किमतीत खरेदी करता येतील ‘या’ स्कुटर्स, पहा यादी

Ola S1 Pro

Electric Scooters : सध्या बाजारात इलेक्ट्रिक स्कुटरची मागणी झपाट्याने वाढू लागली आहे. बाजारपेठेची ही मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक कंपन्या आपल्या शानदार इलेक्ट्रिक स्कुटर लाँच करू लागल्या आहेत. ग्राहक इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करत असताना रेंजचा विचार करतात. बाजारात अशा अनेक इलेक्ट्रिक स्कुटर आहेत ज्या उत्तम रेंज देतात. विशेष म्हणजे यात तुम्हाला उत्तम फीचर्स पाहायला मिळतील. शिवाय … Read more