Hero Xtreme 160R नवीन फीचर्ससह लॉन्च, जाणून घ्या काय आहे किंमत?
Hero MotoCorp ने Xtreme 160R बाइक अपडेटसह लॉन्च केली आहे. नवीन Hero Xtreme 160R 1,17,148 रुपये (एक्स-शोरूम) च्या किमतीत लॉन्च करण्यात आला आहे. नवीन Hero Xtreme 160R च्या डॅशबोर्डमध्ये नवीन गियर पोझिशन इंडिकेटर देण्यात आला आहे. याशिवाय बाइकमध्ये नवीन डिझाइन सीट आणि ग्रॅब रेलही देण्यात आली आहे. नवीन Xtreme 160R मध्ये इतर सर्व काही अपरिवर्तित … Read more