Hero Bikes : हिरो करणार मोठा धमाका ! लॉन्च होणार ‘या’ दोन जबरदस्त बाइक्स, जाणून घ्या किंमत, फीचर्स
Hero Bikes : भारतीय बाजारात हिरो ने अनेक जबरदस्त बाइक्स लॉन्च केल्या आहेत. जर तुम्ही हिरोचे चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आता हिरो बाजारात दोन नवीन बाइक लॉन्च करणार आहे. यामध्ये 100 cc आणि 200 cc अशा दोन वेगवेगळ्या बाइक असणार आहेत. सोशल मीडियावर अनेकदा या बाइक्सची चर्चा होते. Hero Passion … Read more