Luggage Rules in Flight : विमानतळावर चुकूनही ‘या’ वस्तू नेऊ नका; नाहीतर तुरुंगात जावे लागेल, काय आहेत नियम जाणून घ्या
Luggage Rules in Flight : अनेकजण वेळ वाचण्यासाठी विमानाने (Flight) प्रवास करतात. परंतु अनेकांना विमानतळावर कोणत्या वस्तू न्याव्यात आणि कोणत्या वस्तू सोबत नेऊ नये? याबाबत माहिती (Luggage Rules) नसते. जर तुम्हीही विमानतळावर (Airport) बंदी असलेल्या वस्तू नेत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण तुम्हाला या वस्तूंमुळे तुरुंगात (Jail) जावे लागू शकते. या गोष्टींवर बंदी आहे … Read more