High cholesterol : हाय कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचे असेल तर रोज सकाळी खा ‘हे’ पदार्थ, नियंत्रणात राहील तुमचे कोलेस्ट्रॉल

High cholesterol

High cholesterol : ज्यावेळी रक्तात जास्त कोलेस्टेरॉल असते त्यावेळी उच्च कोलेस्टेरॉलची समस्या निर्माण होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी चांगला आहार खूप महत्त्वाचा आहे. कारण उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि मधुमेह यांसारख्या समस्या निर्माण होतात. कोलेस्टेरॉल वाढणे ही गंभीर समस्या असून त्यावर वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. जर कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवायची असेल तर त्यासाठी … Read more