रामनवमीच्या शुभमुहूर्तावर कोल्हापूर–कटिहार स्पेशल समर ट्रेनचा शुभारंभ, खासदार महाडिक यांच्या प्रयत्नांना यश

कोल्हापूर- कोल्हापूर ते कटिहार या नव्या समर स्पेशल गाडी क्रमांक ०१०१४ चा शुभारंभ रामनवमीच्या दिवशी करण्यात आला. उद्योजक हरिश जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून गाडीला रवाना करण्यात आले. या विशेष गाडीने कोल्हापूरकरांसह आसपासच्या भागातील प्रवाशांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण केलं आहे. प्रवाशांचा प्रतिसाद कोल्हापूरहून पुणे, भुसावळ, इटारसी, प्रयागराजमार्गे कटिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. … Read more