Electric Bike: मार्केटमध्ये खळबळ; ‘ती’ बाईक अखेर लाँच ; एकाच चार्जवर चालणार 100km, जाणून घ्या किंमत
Electric Bike: ENGWE ने इंडीगोगो क्राउडफंडिंग मोहिमेअंतर्गत (Indiegogo crowdfunding campaign) इलेक्ट्रिक सायकल (electric bicycle) X26 लाँच केली आहे. ही एक ऑल-टेरेन बाईक आहे. याचा अर्थ ती सर्व प्रकारच्या भागात आणि परिस्थितींमध्ये धावण्यासाठी डिझाइन केली गेली आहे. या इलेक्ट्रिक बाइकला 50km/h चा टॉप स्पीड आणि 100km ची रेंज देण्यात आली आहे. बाजारातील ही सर्वात लांब रेंजची ई-बाईक … Read more