Aftermarket Sunroof : तुमच्या कारला सनरूफ बसवणे योग्य आहे की अयोग्य? जाणून घ्या सनरूफ बसवण्याचे फायदे आणि तोटे

Aftermarket Sunroof : आजकाल कारमध्ये (Car) सनरूफ असणे हे एक स्टेटस सिम्बॉल (status symbol) बनले आहे. सनरूफसह कारचे प्रकार सनरूफ नसलेल्या प्रकारांपेक्षा महाग आहेत. अशा परिस्थितीत, जे लोक जास्त किंमत (higher price) देऊन सनरूफ प्रकार विकत घेऊ शकत नाहीत परंतु सनरूफसह कार चालविण्याचे त्यांचे स्वप्न आहे, अशा लोकांना आफ्टरमार्केट सनरूफ घेण्याचा पर्याय आहे. म्हणजेच, असे … Read more