Highest Benefit for Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांसाठी कामाची बातमी ! मिळणार 2 लाखांचा फायदा, कसे ते जाणून घ्या?

Highest Benefit for Senior Citizen : अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा देत असतात. यापैकी अशीच एक सुविधा देणारी बँक म्हणजे कॅनरा बँक होय. या बँकेतर्फे नागरिकांसाठी एक जीवनधारा बचत खाते उघडले जाते. या खात्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना खूप फायदे होतात. दोन लाखांचा नफा खातेधारकांना मिळतो. त्याशिवाय अनेक सुविधा खातेधारकांना बँकेकडून मोफत दिल्या जातात. पात्रता ज्यांचे वय … Read more