RD Interest Rates : ‘ही’ बँक देत आहे आरडीवर जास्त व्याज, जाणून घ्या सविस्तर
RD Interest Rates : बँकेत बऱ्याच प्रकारचे आरडी खाते (RD account) असते. फिक्सड डिपॉझिटप्रमाणेच (FD) रिकरिंग डिपॉजिट म्हणजेच आरडी हा देखील कमाईचा चांगला पर्याय बनू शकतो. आरडीतून मिळणारी कमाई ही बऱ्याच घटकांवर अवलंबून असते. तुम्ही जर रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडी करण्याचा विचार करत असाल तर काही बँका (Bank) आरडीवर सर्वाधिक व्याज (Highest Interest Rate on … Read more