समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे उद्धाटन रखडले; नेमके काय झाले ? वाचा
Maharashtra Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी व उपराजधानीला जोडणाऱ्या बहुचर्चित हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची चर्चा गेल्या अनेक दिवासांपासून सुरु आहे. तब्बल 701 किलोमिटर लांबीच्या या महामार्गाचा पहिला टप्पा तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 2022 साली सुरु करण्यात आला. आता शेवटच्या म्हणजेच 76 किलोमिटर लांबीच्या टप्प्याचे कामही पूर्ण झाले असून, त्याचे उद्घाटन मात्र रखडले आहे. हे उद्धाटन … Read more