Fish Farming : हा मासा देऊ शकतो मोठ्या प्रमाणावर पैसा! काय आहेत या माशाची वैशिष्ट्ये? वाचा महत्त्वाची माहिती

fish farming

Fish Farming :- भारतामध्ये मत्स्य शेती आता मोठ्या प्रमाणावर केली जाते. शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्य व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या माध्यमातून केला जात असून यामध्ये देखील अनेक प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे मत्स्य शेती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. माशांचे अनेक प्रकार असतात हे आपल्याला माहिती आहे. काही मासे हे गोड्या पाण्यात राहतात तर काही खाऱ्या पाण्यात … Read more