Malana Village : भारतातील या गावात आजही आहे जगातील सर्वात जुनी लोकशाही! विचित्र परंपरा जाणून तुम्हालाही बसेल धक्का

Malana Village : भारताला आजही जुन्या परंपरा आणि जुनी संस्कृती जपणारा देश म्हणून ओळखले जाते. भारताची जुनी संस्कृती आणि परंपरा आजही जगभरात ओळखली जाते. भारतात दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. पण भारतात अशी काही ठिकाणे आहेत जी तुम्हालाही माहिती नसतील. भारतात असे एक गाव आहे ज्या ठिकाणी आजही जुन्या चाली, नियम, संस्कृती आणि नियम … Read more