Hindenburg Effect : हिंडनबर्ग रिपोर्टनंतर गौतम अदानी यांची एकूण संपत्ती इतकी कमी झाली, पाहून वाटेल आश्चर्य

Hindenburg Effect : म्हणतात ना की फुग्यांमध्ये जास्त हवा झाली की फुगा फुटतो. तसेच काहीतरी उद्योगपती आणि जगातील टॉप ३ श्रीमंतांच्या यादीत असणारे गौतम अदानी यांच्यासोबत झाले आहे. काही दिवसांपूर्वी गौतम अदानी यांच्या श्रीमंतीचा खूप बोलबाला होता मात्र आता गौतम अदानी यांच्या संपत्तीत खूप घट झाली आहे. काही दिवसांपूर्वी अदानी समूहाची जगामध्ये चर्चा होती. मात्र … Read more