Adani Group News : अदानी ग्रुप दाखवणार आपली ताकत ! लाखो कोटींच्या नुकसानंतरही ‘या’ क्षेत्रात लोकांना मिळणार रोजगार
Adani Group News : मागच्या काही दिवसांपासून गौतम अदानी यांच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे. दररोज त्याच्या ग्रुपचे शेअर्स देखील मोठ्या प्रमाणात घसरत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टच्या अहवालानंतर गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टॉप 20 मधून बाहेर झाले आहे. तर दुसरीकडे नुकसान झाल्यानंतर ही अदानी ग्रुपने आपला आगामी प्रकल्प बंद … Read more