Akshaya Tritiya 2025 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीसाठी हा आहे शुभ मुहूर्त !

हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया हा एक अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा सण आहे, जो वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. ‘अक्षय’ म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, म्हणजेच अविनाशी आणि शाश्वत. या दिवशी केलेली कोणतीही शुभ कार्ये, गुंतवणूक किंवा खरेदी कायमस्वरूपी फलदायी ठरते अशी श्रद्धा आहे. विशेषतः सोने, चांदी आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी … Read more

आज कामदा एकादशी! भगवान विष्णूची ‘अशा’ पद्धतीने पूजा केल्यास मिळेल शुभ फळ

Kamda Ekadashi 2025 | कामदा एकादशी ही चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी असून हिंदू धर्मात या व्रताला अत्यंत पवित्र मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूची भक्तिभावाने पूजा केली जाते आणि उपवास ठेवला जातो. अशी मान्यता आहे की, कामदा एकादशीच्या दिवशी केलेल्या उपासनेमुळे भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होतात. विशेषतः विवाहित जीवनात … Read more

अक्षय्य तृतीयाला सोनं खरेदी शुभ का मानलं जातं?, जाणून घ्या धार्मिक कारण आणि शुभ मुहूर्त 

Akshaya Tritiya 2025 | हिंदू धर्मातील महत्वाचा सण अक्षय्य तृतीया यंदा 30 एप्रिलरोजी साजरा होईल.  याला ‘अखा तीज’ असेही म्हणतात. प्रत्येक वर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हा सण साजरा केला जातो. अक्षय्य तृतीया या शब्दाचा अर्थ आहे “कधीच न संपणारे”, म्हणूनच या दिवशी जे काही कार्य केलं जातं, त्याचे फळ अयशस्वी होत नाही, … Read more