Hero Splendor : स्वस्तात मस्त ! ब्लूटूथ, कॉल, चार्जरची वैशिष्ट्ये व प्रवासाला परवडणारी मोटरसायकल लॉन्च

Hero Splendor : जगात मोठे नाव असणारी Hero कंपनीने मोटारसायकल (Bike) स्प्लेंडरची Splendor + XTEC आवृत्ती लॉन्च (Launch) केली आहे. या नवीन Hero Splendor + ‘XTEC’ मध्ये ब्लूटूथ (Bluetooth) कनेक्टिव्हिटी, डिजिटल मीटर, कॉल (Call) आणि एसएमएस अलर्ट (SMS Alert), RTMI (रिअल टाइम मायलेज इंडिकेटर), फ्युएल इंडिकेटर, एलईडी लॅम्प, एक्सक्लुझिव्ह ग्राफिक्स, इंटिग्रेटेड यूएसबी चार्जर ही वैशिष्ट्ये … Read more