Smart TV : रिमोट नाही आवाजावर चालणार “हा” Smart TV; जाणून घ्या किंमत आणि भन्नाट फीचर्स

Smart TV(2)

Smart TV : Hisense भारतात एक नवीन स्मार्ट टीव्ही लॉन्च करणार आहे, ज्याचे नाव आहे Hisense A6H Series 4K Google TV. अॅमेझॉन प्राइम डे सेल दरम्यान काही खास ऑफर्ससह टीव्ही लॉन्च केला जाईल. Hisense टीव्ही चार वेगवेगळ्या स्क्रीन आकारात उपलब्ध असेल, 43, 50, 55 आणि 75-इंच. तसेच, नवीन टीव्ही 3 वर्षांपर्यंतच्या वॉरंटीसह देखील येईल. टीव्हीमध्ये … Read more