Aadhar Card Rules : आधार कार्डमध्ये किती वेळा नाव आणि पत्ता बदलता येतो ?; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Aadhar Card Rules : नोकरी किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपल्याला अनेकदा घर बदलावे लागतो अशा परिस्थितीत आधार कार्डवरील (Aadhar Card) पत्ता देखील बदलावा लागतो. पण जर तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये टाकलेल्या पत्त्यामध्ये काही किरकोळ बदल करणार असाल तर लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या आधार कार्डवर फक्त एकदाच पत्ता बदलू शकता. काळाच्या ओघात आधार कार्डची ताकद … Read more