Holi Sale : होळीच्या मुहूर्तावर 55 हजारांचा टीव्ही फक्त 20 हजारांमध्ये घरी आणा, कुठे मिळत आहे अशी संधी पहा
Holi Sale : जर तुम्हाला नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण तुम्ही आता खूप स्वस्तात लोकप्रिय स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. होळीच्या मुहूर्तावर आता फ्लिपकार्टने पुन्हा एकदा बिग बचत धमाल सेल 2023 सुरू केला आहे. इलेक्ट्रॉनिक ब्रँड्स त्यांच्या उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहेत. परंतु, हे लक्षात घ्या की … Read more