Holi Special Stocks : होळी स्पेशल स्टॉक! भविष्यात देऊ शकतात उत्तम परतावा, आजच करा गुंतवणूक…

Holi Special Stocks

Holi Special Stocks : भारतीय शेअर बाजारात गुरुवारी जबरदस्त वाढ पाहायला मिळाली. बाजार वाढण्याचे कारण म्हणजे यूएस फेडचे निकाल. यूएस सेंट्रल बँकेने या वर्षात तीन वेळा व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जागतिक शेअर बाजारातील वातावरण सुधारले आहे. दरम्यान, तज्ज्ञांनी होळीसाठी काही शेअर्स सांगितले आहेत, जे गुंतवणूकदारांना चांगला फायदा देतील, जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये … Read more