Inverter Bulb : तुमच्याकडे सतत लाईट जाते का? वाचा ही स्पेशल बातमी…
Inverter Bulb : तुम्ही Inverter LED बल्ब बद्दल ऐकले असेलच. LED बल्बचा हा प्रकार सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. विशेष म्हणजे हा इन्व्हर्टर एलईडी बल्ब वीज गेल्यावरही अनेक तास जळत राहतो. हे बल्ब अशा भागांसाठी खूप उपयोगी ठरू शकतात जिथे अजूनही विजेची समस्या आहे, म्हणजेच वीज गेल्यावर घरात प्रकाश टाकण्यासाठी तुम्ही इन्व्हर्टरवरचा बराच खर्च टाळू शकता. … Read more