होम लोन घेताय ना ! मग यासाठी कोणती कागदपत्रे लागणार? पहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Home Loan : अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजा. यासाठीच आपण दिवस-रात्र काबाडकष्ट करत असतो. अलीकडे मात्र निवाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कारण की, वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमती वाढत आहेत. सिमेंट, स्टीलचे वाढलेले भाव तसेच पेट्रोल, डिझेलचे वाढलेले भाव पाहता आता घर बांधणे किंवा तयार घर विकत घेणे मोठे जीकेरीचे बनले आहे. … Read more